वीज टॉवर कोसळला, चार कामगार जखमी

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील खरीवली गावालगत ४०० केव्ही क्षमतेची वीज वाहून नेणारा टॉवर कोसळला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2017, 09:26 PM IST
वीज टॉवर कोसळला, चार कामगार जखमी title=

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील खरीवली गावालगत ४०० केव्ही क्षमतेची वीज वाहून नेणारा टॉवर कोसळला. 

या दुर्घटनेत चार कामगार जखमी असून वाडा येथील गुरुकृपा खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यास पॉवर ग्रीड कंपनीची टाळाटाळ सुरु आहे.