नाशिक महापालिका महासभा; तुकाराम मुंढेंसमोर राजदंड पळवण्याचा प्रयत्न

या गोंधळामुळं महासभेचे कामकाज तहकूब करावं लागलं.

Jaywant Patil Updated: Apr 9, 2018, 03:05 PM IST

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महासभेत आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला. आपापल्या प्रभागातील कामं होत नसल्यानं नगरसेवंक प्रचंड संतापले होते. त्यांनी महापौरांना वेठीला धरत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळं महासभेचे कामकाज तहकूब करावं लागलं.