शिर्डीत अनिवासी साईभक्ताची अशीही फसवणूक

शिर्डीत साईभक्तांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. एका अनिवासी भारतीयाला शिर्डीत फसवण्यात आलंय. 

Updated: Feb 12, 2018, 10:00 PM IST
शिर्डीत अनिवासी साईभक्ताची अशीही फसवणूक title=

शिर्डी : शिर्डीत साईभक्तांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. एका अनिवासी भारतीयाला शिर्डीत फसवण्यात आलंय. 

एका अनिवासी भारतीयाची चार हजार रुपयाला फसवण्यात आलंय. एजंट आणि दुकानदाराने संगनमत करुन या साईभक्ताला फसवलंय. 

प्रसादाचे सामान घ्या आणि झटपट दर्शन घ्या असं आमिष या साईभक्ताला दाखवण्यात आलं होतं. या फसवणूक प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.