धक्कादायक व्हिडिओ: रेल्वेखाली उडी घेऊन तरूणाची मुंबईत आत्महत्या

Updated: Jun 18, 2018, 10:53 AM IST

मुंबई: मालाड रेल्वे स्थानकात एका व्यक्तीने लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केलीय. त्याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हीडीओ समोर आला आहे. ही दुर्घटना १२ जूनला मालाडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुले फलाटावर असलेल्या प्रवाशांमध्ये जोरदार घबराट पसरली.