गुढीपाडवा : बिग बी, माधुरी, रितेशच्या शुभेच्छा

आपल्या चाहत्यांना पाडवा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिबूडमधील स्टार मंडळीनी ट्विट केले आहे. यात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांचा समावेश आहे. नुतन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे. गुड लक, हा सण समृद्धी आणि खूशीचा जावो.

Updated: Mar 23, 2012, 03:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आपल्या चाहत्यांना पाडवा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिबूडमधील स्टार मंडळीनी ट्विट केले आहे. यात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख  यांचा समावेश आहे. नुतन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे. गुड लक, हा सण समृद्धी आणि खूशीचा जावो.

 

 

 

काय म्हणालेत स्टार...

अमिताभ बच्चन: गुडी पाडव्याच्या शुभ दिवशी सर्वांना शुभेच्छा. हा दिवस खूशीचा, भाग्याचा आणि समृद्धीचा जावो. तसेच चांगले आरोग्य लाभो. जय माता दी, शुभनवरात्री. सर्वांना आशीर्वाद आणि शुभेच्छा.

माधुरी दीक्षित: गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मधुर भंडारकर:  सर्वांना खुशी आणि समृद्धी मिळो. सर्वांना शुभेच्छा.

विक्रम भट्ट :  आजचा दिवस खूशीत जावो. सर्व मित्रांना शुभेच्छा.

रितेश देशमुख : मित्रानो, गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नील नितिन मुकेश : नुतन मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

टिक्सा चोप्रा : नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवरात्री, मोठ्या उत्साहात साजरे करा.

गोल्डी बहल:  गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा!

शान:  नवारात्र  आणि गुढी पाडव्याच्या आपल्याला आणि परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष चांगले जावो.

तुषार कपूर: गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा!

कुमार तौरानी:  नवारात्र  आणि गुढी पाडव्याच्या आपल्याला शुभेच्छा.

अमिषा पटेल :  तुमच्या जीवनात खूशी येवो. नुतन  नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 सोफी चोधरी : गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा. हा सण तुम्हाला आनंद आणि समृद्धी देवो आणि शांती लोभो!

 

 

  चव्हाण - देशमुख मैत्रीची हाक 

नववर्षांच्या पार्श्वभूमिवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांना मैत्रीची हाक दिलीय. एके काळचे कट्टर मित्र महसुल खात्यावर एकमेकांचे कट्टर वैरी झाले होते. मात्र आदर्श प्रकरणी अडचणीत आलेल्या अशोकरांवांनी विलासरांवासोबत वैयक्तीक मतभेद नसल्याचा दावा  केला आहे.