ब्लॉग : अशी होती आमची 'रणथंबोर' अभयारण्यातली सफारी

ब्लॉग : अशी होती आमची 'रणथंबोर' अभयारण्यातली सफारी

शेवटी जंगलचा राजाच तो, त्याला नजरेत कितीही साठवलं तरी पुन्हा पुन्हा त्याला पाहण्याची आस काही संपत नाही, हे मात्र खरंय

Jun 13, 2018, 08:13 AM IST
चिमुकलीवर बलात्कार प्रकरणावर स्पृहा जोशीची विचार करायला लावणारी प्रतिक्रिया

चिमुकलीवर बलात्कार प्रकरणावर स्पृहा जोशीची विचार करायला लावणारी प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाचं वातावरण

Apr 15, 2018, 10:26 AM IST
राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'

राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'

हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे. 

Feb 26, 2018, 06:41 PM IST
खरी शिवजयंती...!

खरी शिवजयंती...!

“अहो, चिरंजीव कुठे आहेत?”  किचनकडे पाहात पिताश्रींनी विचारलं.

Feb 19, 2018, 12:21 PM IST
गेस्ट ब्लॉग :  प्रिन्स चार्ल्स यांनी केली 'स्मार्ट खेड्यांची' शिफारस

गेस्ट ब्लॉग : प्रिन्स चार्ल्स यांनी केली 'स्मार्ट खेड्यांची' शिफारस

  येत्या ४० वर्षात जगातील मोठ्या शहरांची लोकसंख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे ही खूप चिंतेची बाब आहे. ही मानवासाठी आणि आपल्या ग्रहासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे शहर आणि खेड्यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे,  खेड्यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास घडविण्याची गरज असल्याची शिफारस इंग्लंडचे राजकुमार सन्माननीय प्रिन्स चार्लस यांनी क्वालालंपूर येथील जागतिक नागरी मंच ९ च्या जागतिक परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. 

Feb 9, 2018, 05:52 PM IST
माणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्थेवर भाष्य करणारं 'भंगार' पुस्तक

माणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्थेवर भाष्य करणारं 'भंगार' पुस्तक

  माणसाला कुत्र्या, डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था... लोकांचा उकिरडा हे त्यांचे जीवन असते, अशा भंगार वेचणाऱ्या समाजातून एक व्यक्ती शिकतो आणि तो गोसावी समाजातील पहिला पदवीधर बनतो.  हा व्यक्ती इथेच थांबत नाही. भंगार विकत असताना तो शिक्षण घेतो आणि शिक्षक बनतो. महिलांना कुचमाल समजणाऱ्या जात पंचायतीविरोधात उभे राहून आपल्या बहिणीला डॉक्टर बनवतो अशा अशोक जाधव या अवलियाच्या जीवनावर भंगार हे पुस्तक नुकतच प्रकाशित झाले आहे. 

Feb 5, 2018, 09:54 PM IST
२०१७ ला थेट रायगडावरून निरोप देताना ...

२०१७ ला थेट रायगडावरून निरोप देताना ...

२०१७ या वर्षाला निरोप देऊन रायगडावर  २०१८ या नवीन वर्षाचा नवा संकल्प करता आला. 

Jan 4, 2018, 09:16 AM IST
संदीप देशपांडेंचा ब्लॉग VIRAL | सर्जिकल स्ट्राईक व्हाया आर्थर रोड

संदीप देशपांडेंचा ब्लॉग VIRAL | सर्जिकल स्ट्राईक व्हाया आर्थर रोड

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा हा लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा नेमकं काय लिहिलंय त्यांनी...

Dec 27, 2017, 12:26 AM IST
दिव्यांगांना प्रवासासाठी सक्षम करणे : सोपं नाहीये, पण शक्य आहे

दिव्यांगांना प्रवासासाठी सक्षम करणे : सोपं नाहीये, पण शक्य आहे

3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन होक आहे, त्यानिमित्ताने आढावा घ्यायचा झाल्यास, दिव्यांगाना भारतात जास्तीत जास्त सुलभ प्रकारे वावरता यावे, यासाठी विविध उपक्रमांचे योगदान मिळणे गरजेचे आहे. दिव्यांगासाठी पर्यटनाचे अनेबल ट्रॅव्हल, हे ठोस व पहिले व्यासपीठ भारतात साकरणारे तज्ज्ञ देबोलिन सेन यांनी हा लेख लिहिला आहे.

Dec 4, 2017, 04:41 PM IST
गेस्ट ब्लॉग : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक - जागरुक मतदारांच्या शोधात

गेस्ट ब्लॉग : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक - जागरुक मतदारांच्या शोधात

मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलै २०१८ मधे होत आहे. त्यासाठीच्या मतदार नोंदणीची प्रक्रियाही सुरु झाली असून, पहिला टप्पा ०६ नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र मतदार नोंदणी सातत्याने चालू राहील.

Nov 7, 2017, 08:57 AM IST
जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय 'कान्हेरी लेणी'

जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय 'कान्हेरी लेणी'

बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्धकालीन इतिहासची आठवण करुन देणारे जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी... 

Sep 23, 2017, 03:08 PM IST
ब्लॉग : जुन्नरमधल्या सातवाहन कालीन लेण्यांचा अनुभव

ब्लॉग : जुन्नरमधल्या सातवाहन कालीन लेण्यांचा अनुभव

सातवाहन राजांची राजधानी असलेल्या 'जुन्नर'मधल्या लेण्याद्री किंवा नाणेघाट इथल्या लेण्या तुम्ही पाहिल्या असतील पण, एका लेणी अभ्यासकाच्या नजरेतून या लेण्या पाहायच्या असतील तर हा लेख नक्की वाचा... 

Sep 13, 2017, 10:41 AM IST
२६ जुलै २०१७ स्मृती कारगिल युद्धाच्या

२६ जुलै २०१७ स्मृती कारगिल युद्धाच्या

भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी भारत अद्याप शांत आहे.  

Aug 2, 2017, 03:31 PM IST
 काश्मीर खोऱ्यात दगडफेक : लघु उद्योगापासुन मुख्य उद्योगाकडे

काश्मीर खोऱ्यात दगडफेक : लघु उद्योगापासुन मुख्य उद्योगाकडे

 काश्मीर खोऱ्यामधील चकमकीच्या ठिकाणी पोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला. राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडते, तेथे आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक करून दहशतवाद्यांना तेथून पळून जाण्यासाठी ते मदत करतात. युवकांना चिथविण्यासाठी व्हॉट्सऍप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. जे गट काश्मिरी युवकांना भडकावण्याचे काम करीत आहेत

Apr 10, 2017, 05:06 PM IST
देशासमोरची बहुआयामी सुरक्षा आव्हाने

देशासमोरची बहुआयामी सुरक्षा आव्हाने

गेल्या काही दिवसात भारतावर विवीध दिशांनी व मार्गांनी हल्ले करण्यात आले. या वरुन देशासमोरचीसुरक्षा आव्हाने किती गंभीर आहेत हे लक्षात यावे.‘जेएनयू’मध्ये देशविरोधी घोषणा देण्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उमर खालिदला रामजस महाविद्यालयात बोलावण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली ढवळून निघाली.

Mar 13, 2017, 06:36 PM IST
हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!

हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!

सतिश सूरेश तमशेट्टी, सोलापूर स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे... मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. 

Jan 11, 2017, 03:43 PM IST
मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न !

मिसळ, महाराष्ट्राला पडलेलं एक चवदार स्वप्न !

पुण्यातली जानेवारी महिन्यातली दिवसभर हवीहवीशी वाटणारी थंडी अगदी सौमित्रच्या गारवावाली हवा असावी, निवडक मित्रांबरोबर गप्पा रंगलेल्या असाव्यात.

Jan 4, 2017, 11:59 PM IST