विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय...

विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय...

आज 3 डिसेंबर शनिवार मार्गशीर्ष मासातील विनायक चतुर्थी. समस्त देवांमध्ये प्रथम पुजिले जाणारे दैवत म्हणजे श्रीगणेश. कोणतेही शुभ कार्य सुरु कऱण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. 

जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न

जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा मूलांक ठरतो. तुमचा जन्म 1 ते 9 तारखेदरम्यान तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख असेल मात्र त्यापुढील अंक असल्यास त्या तारखेतील अंकाची बेरीज तुमचा मूलांक होतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 25 असल्यास 2+5=7. म्हणजेच तुमचा मूलांक 7 असेल. 

कोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार

कोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार

विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...

चुकूनही मंगळवारी ही कामे करु नका

चुकूनही मंगळवारी ही कामे करु नका

हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. जसे सोमवार शंकर देवाचा मानला जातो तर मंगळवार बृहस्पतीचा. तसेच ग्रहांचा परिणामही प्रत्येक वारी वेगळा असतो. ज्योतिषानुसार मंगळवारी मंगळ हा ग्रह कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे आपले नुकसान होईल.

नोटा बंदीनंतर... या महिन्याचे व्हायरल होणारे राशी भविष्य...

नोटा बंदीनंतर... या महिन्याचे व्हायरल होणारे राशी भविष्य...

 मोदी सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडला. असा गंमत करणारे एक राशी भविष्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

मुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज

मुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज

असं म्हटलं जातं स्त्रीचा कमनीय बांधा तिच्या सौंदर्याचे गमक आहे. सौंदर्य स्त्रिची ताकद असते. शरीराचे प्रत्येक अंगाचे काहीना काही रहस्य असते. जसे हाताच्या रेषावरुन आपले भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे मुलींची कंबर त्यांच्याबाबत काही खास बाबी सांगते.

स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर होईल धनवर्षाव

स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर होईल धनवर्षाव

दररोज झोपेत आपल्याला काहीनाकाही स्वप्ने पडत असतात. काही स्वप्ने चांगली असतात तर काही भितीदायक. ज्योतिष शास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसणे यामागेही अनेक अर्थ लपलेले असतात. स्वप्नात अशाही काही गोष्टी असतात ज्या दिसल्यास आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.

पैशांच्या बाबतीत या राशींसाठी हा आठवडा आहे कठीण

पैशांच्या बाबतीत या राशींसाठी हा आठवडा आहे कठीण

पैशांच्या बाबतीत नोव्हेंबरचा पहिला आठवडा 12 राशींमधील 5 राशींसाठी कठीण असणार आहे. या दिवसांत मेष, वृषभ, मिथुन, तूळ आणि मीन राशींच्या व्यक्तींनी पैशाबाबत कोणताही धोका पत्करु नये.

भाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?

भाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?

`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.

चुकूनही महालक्ष्मीचा असा फोटो खरेदी करु नका...नाहीतर होईल नुकसान

चुकूनही महालक्ष्मीचा असा फोटो खरेदी करु नका...नाहीतर होईल नुकसान

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेचे महत्त्व अधिक असते. लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच तिची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी तिची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते. 

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करा ही कामे

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करा ही कामे

आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. त्यासाठी करा खालील कामे

लक्ष्मीपूजनासाठी हा आहे मुहूर्त

लक्ष्मीपूजनासाठी हा आहे मुहूर्त

 आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून 5 मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करावयाचे आहे. 

धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी

धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी

घरात सुख-समृद्धी वाढवण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींची खरेदी करा.

दिवाळीच्या दिवसात चुकूनही ही गिफ्ट देऊ नका

दिवाळीच्या दिवसात चुकूनही ही गिफ्ट देऊ नका

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. सणांमध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा जुनी आहे. मिठाई, ड्रायफ्रुट्ससारख्या भेटवस्तू दिवाळीच्या दिवसात लोक एकमेकांना देतात.

जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज

जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज

असं म्हणतात की जन्मतारखेवरुन माणसाचा स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जाणून घ्या जन्मतारखेवरुन अशाच काही गोष्टी...तुमचे लव्हमॅरेज होणार की अरेंज हे सांगेल तुमची जन्मतारीख

कितव्या वर्षी तुम्ही बनणार धनवान?

कितव्या वर्षी तुम्ही बनणार धनवान?

प्रत्येकाच्या मनात श्रीमंत होण्याची एक सुप्त इच्छा दडलेली असते. यासाठी अनेकजण आपलं भाग्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला हात दाखवतात. मात्र आता तुम्ही ज्योतिषाला हात न दाखवताही तुमच्या हातात धनयोग कधी आहे हे जाणून घेऊ शकता. 

नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रची सुरुवात होते. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होणार आहे. यावर्षी नवरात्रच्या वर्षी विषेश योग जुळून आला आहे.

योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट

योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट

मनीप्लांट हे असे झाड आहे जे अनेकांच्या घरात पाहायला मिळते. असं मानलं जात की जसे जसे हे झाड वाढते घराचे वैभवही वाढत जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार जर मनीप्लांट योग्य दिशेत ठेवले नाही तर ते अशुभही ठरु शकते. 

लग्नात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात?

लग्नात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात?

 हिंदू संस्कृतीत विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो. या विवाहात अनेक सोहळे असतात. यातीलच एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे. एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते. 

या राशीच्या जोड्या जुळत नाहीत

या राशीच्या जोड्या जुळत नाहीत

लग्न ठरवताना पत्रिका पाहिल्या जातात. पत्रिकेतील गुण जुळले की लग्न ठरवले जातात. तसेच लग्न ठरवताना मुलगा आणि मुलगी यांच्या राशीही पाहिल्या जातात. या राशीनुसार खालील जोड्या कधीही जुळत नाही. 

आज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर

आज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर

आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होतंय. आजपासून पुढचे 10 दिवस हा गणेशोत्सव सुरु असतो. वास्तुशास्त्रातही काही वस्तूंचा संबंध भगवान गणेशाशी जोडण्यात आलाय. आजच्या दिवशी घरात या 5 वस्तू आणल्यास गणेशाची कृपा आपल्यावर राहतेच त्याचबरोबर लक्ष्मी देवीही प्रसन्न होते.