टीम इंडियाला लागलं दुखापतीचं ग्रहण, पर्थ टेस्टपूर्वी केएल राहुलनंतर 'हा' स्टार खेळाडूही जखमी
Border Gavaskar Trophy : 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळेल.
आयपीएल टीमच्या मालकांमध्ये कोण आहे सर्वात गरीब? कोणाकडे किती संपत्ती?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पाडणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगपैकी एक असून यातून दरवर्षी भारतीय आणि विदेशातील अनेक खेळाडू मोठी कमाई करतात. आयपीएलमध्ये सध्या एकूण १० संघानी सहभाग घेतला असून अनेक संघांचे मालक हे मोठे उद्योगपती तसेच बॉलिवूड सुपरस्टार आहेत. तेव्हा 10 संघांपैकी कोणत्या संघाचे मालक जास्त श्रीमंत आहेत, तसेच त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात.
तीन वेळा लग्न, वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत 38 वेळा अटक; कोण आहे बॉक्सिंग जगतातील बॅटमॅन
हा अनुभवी बॉक्सर नुकत्याच झालेल्या सामन्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अजून एक नवा क्रिकेटर आला... रोहित शर्माला मुलगा झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी व्यक्त केला आनंद
Rohit Sharma Welcome Baby Boy : कर्णधार रोहितने मुलाच्या जन्माची गोड बातमी दिल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी आनंद व्यक्त करत अजून एक नवा क्रिकेटर आल्याचे म्हटले आहे.
दुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज
शुक्रवारी रात्रीपासून रोहित शर्माच्या घरी बाळाचे आगमन झाल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता स्वतः रोहित आणि पत्नी रितिका यादोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
स्वतःच्या मुलातील खोट दिसत नाही... संजूच्या वडिलांनी रोहित, विराटवर केलेल्या आरोपांवर माजी क्रिकेटरने दिलं चोख उत्तर
एका वर्षात टी 20 मध्ये तीन शतक ठोकणारा संजू हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. काही दिवसांपूर्वी संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड़वर संजूच्या करिअरची 10 वर्ष उद्ध्वस्त केली.
Video: 2024 च्या सर्वात मोठ्या बॉक्सिंग सामन्यात माईक टायसनचा खळबळजनक पराभव, जॅक पॉलने 'G.O.A.T' ला केले थक्क
Jake Paul defeats Mike Tyson: टेक्सास येथे झालेल्या माईक टायसन विरुद्ध जॅक पॉल या बॉक्सिंगच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. यामध्ये अनुभवी बॉक्सर माईक टायसन पराभव झाला.
Pro Kabaddi League: पटना पायरेट्सने बंगाल वॉरियर्सवर मिळवला मोठ्या फरकाने विजय, गुणतालिकेत तिसरे पटकावले स्थान
Patna Pirates VS Bengal Warriorz: प्रो कबड्डी लीगच्या 11व्या सिजनमधील 55व्या सामन्यात शुक्रवारी नोएडा इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सवर पटना पायरेट्स विजय मिळवला.
विजयाच्या जल्लोषात विसरला नाही देशभक्ती, सूर्यकुमार यादवच्या 'या' कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन
IND VS SA 4th T20 : भारताने 4 सामन्यांची टी 20 सीरिज 3-1 अशी आघाडी घेऊन जिंकली. विजयानंतर खेळाडूंनी मैदानात मोठा जल्लोष केला मात्र यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या एका कृतीने चाहत्यांचं मन जिंकलं.
अमेरिकेत भारताच्या बॉक्सरचा बोलबाला, नीरज गोयतचा ब्राझीलच्या खेळाडूवर एकतर्फी विजय!
Neeraj Goyat vs Whindersson Nunes: भारतीय बॉक्सर नीरज गोयतने शुक्रवारी टेक्सासमधील एटी अँड टी स्टेडियमवर शानदार विजय मिळवला.
Video : संजू सॅमसननं मारलेला षटकाराचा चेंडू चाहतीच्या जबड्यावर आदळला आणि... क्रिकेटपटूच्या लक्षात येताच त्यानं काय केलं पाहा
Sanju Samson’s powerful six strikes female Video : संजू सॅमसनच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं... खेळाडू हवा तर असा... पाहा क्रिकेट सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं
रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?
Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
IPL 2025 : मेगा ऑक्शनमध्ये कोण असणार लिलावकर्त्याच्या भूमिकेत? समोर आलं मोठं नाव
सौदी अरेबियामध्ये महिन्याभरापासून या ऑक्शनची तयारी करण्यात येत आहे हे ऑक्शन पूर्वीच्या तुलनेत फारच भव्यदिव्य असेल. मात्र या ऑक्शनमध्ये लिलावकर्त्याची भूमिका कोण निभावणार याविषयी बरीच चर्चा होती
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज करणार कमाल, अश्विन मोडणार कपिलचा रेकॉर्ड तर बुमराहही रचणार इतिहास
Border Gavaskar Trophy : टीम इंडियातील जवळपास सर्वच खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून सध्या ते WACA मध्ये वॉर्म अप सामना खेळत आहेत, ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सकडे रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे.
IPL ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीत घेतले 10 पैकी 10 विकेट्स
Anshul Kamboj 10 Wickets In Ranji Trophy : हरियाणाच्या अंशुल कांबोजने केरळ विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेतले. रणजी ट्रॉफी सामन्यात असा पराक्रम करणारा अंशुल हा तिसरा गोलंदाज ठरला.
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत
IND vs AUS 1st Test: पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
BG Trophy 2024: भारतीय संघात मोठी फूट? विराट एकटा पडलाय? रोहित आणि गंभीरबरोबर...
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बॉर्डर-गावसकर मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघात मतभेद असल्याची शंका उपस्थित करण्यात आला आहे.
6 बेडरुम, स्विमिंग पूल, लिफ्ट अन् रुफटॉप बार; रिंकू सिंगचं 3.5 कोटींचा आलिशान बंगला आतून कसा दिसतो? पाहा फोटो
रिंकूने अलीगढच्या ओझोन सिटीमध्ये असलेल्या गोल्डन इस्टेटमध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे. 500 चौरस फुटांमध्ये वसलेलं या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे.
IPL जिंकण्यासाठी RCB चा मास्टर प्लान! लिलावात 'या' 10 खेळाडूंवर असेल नजर; खर्च करणार तब्बल 830000000 रुपये
IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी आता अवघे काही शिल्लक असून प्रत्येक फ्रेंचायझी ऑक्शनमध्ये येणाऱ्या कोणत्या खेळाडूंना टार्गेट करायचे याचं प्लॅनिंग करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असला तरी त्यांना आजतागायत आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेलं नाही. तेव्हा आयपीएल 2025 जिंकण्यासाठी RCB ने मोठा मास्टर प्लान आखला असून ऑक्शनमध्ये त्यांची 10 खेळाडूंवर नजर असणार आहे.
'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'
IPL Mega Auction: के एल राहुल (KL Rahul) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) वेगळे होण्यामागे जी कारणं आहेत, त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.