पाहा - काय आहे ब्रम्हांड?

Last Updated: Thursday, July 5, 2012 - 16:58

 

 

 

----------------------------------

 

‘गॉड पार्टिकल’चं भारताशी नातं

ब्रह्मांड उत्पत्तीचं रहस्य सांगणारा अणू मिळाल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केल्यामुळे सगळ्यांची हिग्स बोसोन या अणूबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.
----------------------------------

 

विश्वनिर्मितीच्या रहस्याचे संशोधन

मानवजातीला अभिमान वाटावा असाच हा क्षण आहे. सामान्य माणसांसाठी खरं सांगायचं तर तसूभरही नाही. जर हिग्ज बोसॉन सापडला आहे तर त्याचा अर्थ पन्नास वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. तो आहे म्हटल्यानंतर माणसाचं ज्ञान मात्र वाढणार आहे. सर्वसामान्य नागरिक त्याला देवकण म्हणतात, तर वैज्ञानिक हिग्ज बोसॉन.
----------------------------------

ईश्वरीय अंशाचा शोध लागला…

देव भेटलाय...हा दावा आमचा नाही तर त्या शास्त्रज्ञांचा आहे ज्यांनी गॉड पार्टीकलचा शोध लावलाय. स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाच्या रहस्याचा खुलासा केला. गॉड पार्टीकल याचा अर्थ एक असा मूल कण ज्यापासून या विश्वाची उत्पत्ती झाली..

.

-------------------------

First Published: Thursday, July 5, 2012 - 16:58
comments powered by Disqus