LIVE -निकाल यवतमाळ – वाशिम

प्रोफाईल मतदारसंघाचं : यवतमाळ – वाशिम

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ – वाशिम
दुपारी 4 वाजता अपडेट
शिवसेनेच्या भावना गवळी 93816 मतांनी विजयी

सकाळी 11:18 वाजताअपडेटयवतमाळ वाशिम- शिवसेना भावना गवळी 12378 मतांनी आघाडीवर
सकाळी 10:33 वाजताअपडेट यवतमाळ-वाशिम - तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेच्या भावना गवळी 8327 मतांनी आघाडीवर
सकाळी 10:22 वाजताअपडेट दुसऱ्या फेरीनंतर वाशिम-यवतमाळ भावना गवळी- 3402 मतांनी आघाडीवर
सकाळी 9:28 वाजताअपडेट
यवतमाळ-वाशिम - शिवसेना भावना गवळी 1 हजार मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : यवतमाळ – वाशिम
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६०.१० टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – शिवाजीराव मोघे (काँग्रेस)
महायुती – भावना गवळी (शिवसेना)
आप – नरेश राठोड
मनसे –राजन राजे पाटील
अपक्ष – प्रशांत सुर्वे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
भावना पुंडलिकराव गवळी - शिवसेना – ३,८४,४४३ मतं - ४५.७६%
हरिसिंग राठोड - भाजप - ३,२७,४९२ मतं – ३८.९८%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,५४,०४२
पुरुष : ८,०५,९०४
महिला : ७,४८,१३८
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 भगवा फडकवीत ठेवण्याचे सेनेपुढे आव्हान!
 वाशिममधून पुंडलिक गवळी व नंतर त्यांची कन्या भावना गवळी या निवडून आल्या.
 यंदा कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच या दृष्टीने काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.
 एकूणच राजकीय त्रांगडे असले तरी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील जागा कायम राखणे शिवसेनेला यंदा सोपे नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.