कॅन्सरचा सामना केल्यानंतर मनीषा कोईराला म्हणतेय..

तुमच्यासमोर आजारपणा उभं असेल तेव्हाच करू नका, जे मी केलं. पण तो नियमित करा, पाश्चिमात्य देशातही आता योगावर सर्व जण भर देताना दिसत आहेत. 

Updated: May 22, 2017, 01:53 PM IST
कॅन्सरचा सामना केल्यानंतर मनीषा कोईराला म्हणतेय.. title=

मुंबई : अभिनेत्री मनीषा कोईराला योगाचे धडे देत आहे. एका कार्यक्रमात मनीषा कोईरालाने सांगितलं, योग फक्त तुम्हाला बरं नसतं, तुमच्यासमोर आजारपणा उभं असेल तेव्हाच करू नका, जे मी केलं. पण तो नियमित करा, पाश्चिमात्य देशातही आता योगावर सर्व जण भर देताना दिसत आहेत. 

मनीषा कोईराने कॅन्सरसारख्या आजाराचा सामना केला आहे.मात्र आजही मनीषाने आपलं सौंदर्य जपलं आहे, यासाठी आपल्याला योगाची मोठी मदत असल्याचं मनीषाने म्हटलं आहे. तुमच्या बाह्यच नाही तर अंतर्गत जगासाठी, मनाच्या धैर्यासाठी योगा महत्वाचा असल्याचं मनीषा कोईरालाने म्हटलं आहे,