हा बदल झाला, तर एकही मुलगी 'असुरक्षित' नसेल....

हा बदल झाला तर नक्कीच कोणतीही मुलगी असुरक्षित नसेल.

Updated: Feb 1, 2016, 02:31 PM IST
हा बदल झाला, तर एकही मुलगी 'असुरक्षित' नसेल.... title=

मुंबई : हा बदल झाला तर नक्कीच कोणतीही मुलगी असुरक्षित नसेल.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

तुमची मुलगी, बहिण रात्री ऑफिसचं ऐनवेळेस येणार काम संपवून रात्री १२ वाजता एकटी टॅक्सीने घरी आली तरी, त्याची कोणतीही चिंता तुम्हाला नसेल, मात्र त्यासाठी हा बदल होणे आवश्यक आहे. हा नेमका कोणता बदल ,ज्यामुळे महिला रात्रीही निवांत, न घाबरताही फिरू शकतील. 

पाहा हा व्हिडीओ....