निसर्गात दडलेल्या काही गोष्टी काम-जीवनात फायदेशीर

इतर आजारांइतकेच सेक्सशी संबंधित आजारांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्यामुळे याविषयी पुरेशी माहिती ठेवणे आवश्यक आहे.  सेक्स पावर वाढवण्यासाठी निसर्गात काही औषधी अशा आहेत, ज्यामुळे सेक्स पावरची क्षमता वाढू शकते. 

Updated: Jul 12, 2015, 08:37 PM IST
निसर्गात दडलेल्या काही गोष्टी काम-जीवनात फायदेशीर title=

नवी दिल्ली : इतर आजारांइतकेच सेक्सशी संबंधित आजारांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्यामुळे याविषयी पुरेशी माहिती ठेवणे आवश्यक आहे.  सेक्स पावर वाढवण्यासाठी निसर्गात काही औषधी अशा आहेत, ज्यामुळे सेक्स पावरची क्षमता वाढू शकते. 

जगभरात या गोष्टींवर एवढे प्रयोग झाले आहेत, यावरून हे समोर आलं आहे. ही सर्व गुणकारी गोष्टी निर्सगात दडलेली असली तरी ती सहज उपलब्ध आहेत.

याची सुरूवात आपण लसूणपासून करू या, जाणकारांच्या मते लसूणमध्ये कोमोत्तजक गुण आहेत, लसुणामुळे रक्त संचार वाढतो, आणि लैंगिक क्षमतेत वाढ होते. मात्र जास्त प्रमाणात लसूण खाऊ नयेत, कारण लसणात एलीकीन असतं, ज्यामुळे सेक्सशी संबंधित अवयवांमध्ये रक्त संचार वाढतो.

भारतीय मसाल्यातील किंमती इलायची कामेच्छा उत्तेजित करते, इलायचीच्या जागी इलायची वाली चहा देखील सेवन केली जाते. मिरचीमुळे शरीरातील रक्त प्रवाह मूड बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो, मिरचीमुळे एंडोरफीन रिलीज होतो, ज्यामुळे उत्साह वाढतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.