मुंबई: ऑफिसच्या वातावरणात कुठे ना कुठे आपण सगळेच स्ट्रेसचा सामना करतो. आम्ही असे काही खास उपाय सांगतोय की ज्यामुळे आपण ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहू शकाल.
दोन मिनिटांचं मिनी व्हेकेशन घ्या
कामादरम्यान 10 मिनिटांचा वेळ काढून आपल्या आयुष्यातील आवडते क्षण, सुट्टीतील मजा आठवावेत. हे क्षण आपल्याला आनंदी करतील आणि काही वेळासाठी आपण स्ट्रेस फ्री व्हाल.
अरोमा थेरेपी पण स्ट्रेस लेव्हलला कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आपल्या डेस्क जवळ काही एसेंशिअल ऑइल ठेवा, ज्याच्या हलक्या सुगंधाने आपला ताण कमी होण्यास मदत होईल. एसेंशिअल ऑइलमुळं त्वचेला गारवा मिळेल आणि त्वचा ताजीतवानी होईल.
आपल्या ऑफिसमध्ये जे ही काम आहे, त्याची आपल्या हस्ताक्षरात लिस्ट बनवावी आणि अशा ठिकाणी ठेवावी जिथून ती आपल्याला लगेच मिळेल. जेव्हा आपण आपले हस्ताक्षरात कोणतीही बाब लिहितो तेव्हा आपल्याला ती गोष्ट खूप वेळेपर्यंत लक्षात राहते. याचा फायदा आपलं काम करण्यासाठी होईल. ज्यामुळं आपण स्ट्रेस फ्री राहू शकाल.
स्नॅक्समध्ये काही ऑरेंज खावीत. 2002मध्ये एका अभ्यासानुसार व्हिटॅमिन सी आपल्याला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी खूप मदत करतो.
ऑफिसमध्ये काम करतांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळविण्याच्या सोप्या टिप्स
मानेसाठी-
गुडघेदुखी-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.