जम्मू-कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-कश्मीरमधील हंदवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत जवानांनी लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

Updated: Feb 14, 2017, 07:58 PM IST
जम्मू-कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान title=

नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील हंदवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत जवानांनी लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

या चकमकीत २ जवान आणि एक मेजर देखील जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.