3 terrorist killed

जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियनमधल्या वाची येथे चकमकीत दहशतवादी ठार

Jan 20, 2020, 03:07 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना केलं ठार, २ जवान शहीद

जम्मू-कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षारक्षकांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांनी ३ दहशवताद्यांना ठार केलं आहे. या एन्काऊंटरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात  आलं आहे.

Aug 13, 2017, 01:24 PM IST

जम्मू-कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-कश्मीरमधील हंदवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत जवानांनी लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

Feb 14, 2017, 07:58 PM IST