हैदराबाद विमानतळावरून ९ किलो सोनं जप्त

 तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांनी बुधवारी तब्बल नऊ किलो सोनं जप्त केलं आहे. 

Updated: Mar 11, 2015, 06:57 PM IST
हैदराबाद विमानतळावरून ९ किलो सोनं जप्त  title=

हैदराबाद :  तेलंगणाची राजधानी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांनी बुधवारी तब्बल नऊ किलो सोनं जप्त केलं आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात एक गोपनीय माहिती मिळाली होती. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून येणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानातून नऊ किलो वजनाचे सोन्याचे बिस्किट जप्त केले. या प्रकरणी काही प्रवाशांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.