डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जगाला ओळख करून देण्याची गरज नाही. 

Updated: Apr 14, 2016, 12:09 PM IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र title=

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जंयतीनिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जगाला ओळख करून देण्याची गरज नाही. 

डॉ. आंबेडकर जयंती संयुक्त राष्ट्र संघातही साजरी करण्यात आलीय. १५६ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही जयंती साजरी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं या महामानवाला अभिवादन करण्यात येतंय. दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकर जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.

पाहा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र :