पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त

सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सेनेने बुधवारी रात्री सर्जिकल ऑपरेशन केले.

Updated: Sep 29, 2016, 12:57 PM IST
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त  title=

नवी दिल्ली : सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सेनेने बुधवारी रात्री सर्जिकल ऑपरेशन केले.

या ऑपरेशननमध्ये भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यावेळी काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 
या सर्जिकल ऑपरेशनबाबत लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

पाहा पत्रकार परिषदेत काय म्हणाले डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग