आयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर

आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे.

Updated: Feb 28, 2017, 07:39 PM IST
आयआरसीटीसीनं जाहीर केले रेल्वेतल्या खानपानाचे दर title=

नवी दिल्ली : आयआरसीटीसीनं रेल्वेमधल्या खानपानाचे दर जाहीर केले आहेत. रेल्वेच्या या नव्या धोरणानुसार आता जेवण रेल्वेच्या स्थानिक खानावळींमध्ये करण्यात येणार आहे. हे जेवण आयआरसीटीसीचं रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचवणार आहे. याआधी रेल्वेतलं जेवणं पोहोचवण्याचं काम खासगी कंत्राटदारांना देण्यात येत होतं. विकत घेतलेल्या खानपानाचं बिल प्रवाशांनी घ्यावं असं आवाहनही रेल्वेनं प्रवाशांना केलं आहे.

असे असतील रेल्वेच्या खानपानाचे दर