जनता परिवार आता एकत्र येणार

जनता परिवार आता एकत्र येणार आहे. खुद्द मुलायम सिंह यादव याबाबतची लवकरच घोषणा करतील अशी माहिती राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी दिलीय.

Updated: Apr 5, 2015, 11:24 PM IST
जनता परिवार आता एकत्र येणार title=

नवी दिल्ली : जनता परिवार आता एकत्र येणार आहे. खुद्द मुलायम सिंह यादव याबाबतची लवकरच घोषणा करतील अशी माहिती राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी दिलीय.

भाजपने देशाला फसवल्याचा आरोप लालूंनी केलाय.. त्यामुळं धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी सहा धर्मनिरपेक्ष एकत्र येणार असल्याची माहिती लालूंनी दिलीय..यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.