मुंबईच्या विद्यार्थिंनी आयसीएसई बोर्डात देशात पहिल्या

आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत  मुंबईतल्या दोन विद्यार्थिंनींनी देशात पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं आहे. पोद्दार शाळेतली आद्या मड्डी 99.75% मिळवून देशात पहिली तर जमनाबाई नर्सी स्कूलमधील मानसी पुग्गल 99.50% मिळवत देशात दुसरी आली आहे.

Updated: May 6, 2016, 07:41 PM IST
मुंबईच्या विद्यार्थिंनी आयसीएसई बोर्डात देशात पहिल्या title=

मुंबई : आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत  मुंबईतल्या दोन विद्यार्थिंनींनी देशात पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं आहे. पोद्दार शाळेतली आद्या मड्डी 99.75% मिळवून देशात पहिली तर जमनाबाई नर्सी स्कूलमधील मानसी पुग्गल 99.50% मिळवत देशात दुसरी आली आहे.

आयसीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही जाहीर झाला आहे. इशा सेठी 99% गुण मिळवत देशात दुसरी आली आहे. आयसीएसईवर यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. इशा सेठी ही पवई येथील हिरानंदानी फाउंडेशन स्कूलची विद्यार्थिनी आहे.