सुरत : केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..
गुजरातच्या सुरत शहरात एका होंडा कारमध्ये 76 लाख रुपयांची रोकड सापडलीये. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व रक्कम 2000 रुपयांच्या नोटांमध्ये आहे.
ही गाडी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे. गाडीमध्ये असलेल्या चौघांना अटक करण्यात आलीये.
RCB
(13.4 ov) 152/6
|
VS |
GT
147 (19.3 ov)
|
Royal Challengers Bengaluru beat Gujarat Titans by 4 wickets | ||
Full Scorecard → |
MI
(18.5 ov) 145
|
VS |
KKR
169 (19.5 ov)
|
Kolkata Knight Riders beat Mumbai Indians by 24 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.