रंगाचा फुगा मारताना मुलगा बाल्कनीतून खाली पडला आणि....पाहा व्हीडिओ

होळी म्हटलं की रंगांची उधळण करण्यात येते. याचा प्रत्येकाला भान राहत नाही. त्यामुळे ते जीवावर बेतते. याचा प्रत्यय दिल्लीमध्ये मंगळवारी आला. 

Updated: Mar 23, 2016, 07:31 PM IST
रंगाचा फुगा मारताना मुलगा बाल्कनीतून खाली पडला आणि....पाहा व्हीडिओ title=

नवी दिल्ली : होळी म्हटलं की रंगांची उधळण करण्यात येते. याचा प्रत्येकाला भान राहत नाही. त्यामुळे ते जीवावर बेतते. याचा प्रत्यय दिल्लीमध्ये मंगळवारी आला. 

रस्त्यावरच्या मुलांना फुगे मारून भिजवताना आपण कुठे आहोत याचं भान राहिलं नाही. एक चिमुरडा गॅलरीतून खाली पडला. सुदैवानं तो बचावला असून त्याच्या पाठिला आणि मानेला मार लागला आहे. 

पाहा व्हीडिओ :