पॅसेंजर ट्रेनमध्ये गळफास लावून हत्या

 उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील पॅसेंजर रेल्वे गाडीत एक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Updated: Mar 3, 2015, 03:20 PM IST
पॅसेंजर ट्रेनमध्ये गळफास लावून हत्या title=

सहारनपूर :  उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील पॅसेंजर रेल्वे गाडीत एक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरादाबाद जाणाऱ्या एका पॅसेंजर ट्रेनमध्ये सहारनपूर स्टेशनवर एका युवक चढला. पण तो प्रवासी डब्यात नाही तर मालवाहतूक डब्यात घुसला. त्या ठिकाणी दरवाजा बंद केला

ही गाडी जेव्हा मुरादाबाद स्टेशनवर पोहचली तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीआरपींच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा गळफास घेतलेला मृत युवक दिसला. त्यामुळे स्टेशनवर एकच खळबळ माजली. मृत युवकाची अद्याप ओळख पटलेली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.