जगातील सर्वात 'धोकादायक' रोलरकोस्टर ब्रीज

जगातील सर्वात धोकादायक पूल जपानमध्ये असून एखाद्या रोलरकोस्टर राईड तयार केल्याप्रमाणे हा ब्रीज आहे. 

Updated: Apr 30, 2015, 03:57 PM IST
जगातील सर्वात 'धोकादायक' रोलरकोस्टर ब्रीज title=

मित्सू : जगातील सर्वात धोकादायक पूल जपानमध्ये असून एखाद्या रोलरकोस्टर राईड तयार केल्याप्रमाणे हा ब्रीज आहे. 

नाकोओमी तलावावर बांधण्यात आलेल्या या ब्रीजमुळे मास्तुई आणि साकाईमिन्तो शहरांना जोडला जातो. याचा उतार अत्यंत धोकादायक असून एखाद्या रोलरकोस्टर राईडप्रमाणे याची बांधणी केली आहे. 

पाहूया या पुलाचा व्हिडिओ... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.