तो झोपाळ्यावरून पडला आणि....

Updated: Feb 26, 2016, 06:07 PM IST

बिजिंग : चीनमध्ये एक झोपाळ्यावरून एक जण खाली कोसळण्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे, हा व्हिडीओ काही वेळात सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे, मात्र या माणसाचा मृत्यू झाला किंवा तो किती जखमी झाला आहे, याविषयी माहिती मिळू शकलेली नाही