VIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड

तुम्ही कलिंगड कसे पाहिले आहेत. एक तर गोल किंवा अंडाकृती पण तुम्हांला सांगितलं की कलिंगड चौकोनी असत, तर तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल.

Updated: Nov 4, 2015, 09:57 PM IST
VIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड title=

मुंबई : तुम्ही कलिंगड कसे पाहिले आहेत. एक तर गोल किंवा अंडाकृती पण तुम्हांला सांगितलं की कलिंगड चौकोनी असत, तर तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल.

खाली व्हिडिओ आहे तो पाहा

पण जपानमध्ये हे शक्य करून दाखवले आहे तेथील शेतकऱ्यांनी. ते आपल्या शेतात चौकोनी कलिंगडे पिकवतात. विश्वास बसत नाही तर खालील व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे. या व्हिडिओला २ कोटी ५ लाख ४८ हजार ४४३ लोकांनी भेट दिली आहे. तुम्हीही पाहा आणि जाणून घ्या कसे पिकवतात ही चौकोनी कलिंगडे... 

इंटरेस्टिंग व्हिडिओ  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.