अक्षयच्या नव्या सिनेमाचं नाव 'टॉयलेट : एक प्रेमकथा'

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झालाय. त्याच्या या सिनेमाचं नाव आहे 'टॉयलेट : एक प्रेमकथा'...

Updated: Nov 7, 2016, 12:18 PM IST
अक्षयच्या नव्या सिनेमाचं नाव 'टॉयलेट : एक प्रेमकथा' title=

मथुरा : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झालाय. त्याच्या या सिनेमाचं नाव आहे 'टॉयलेट : एक प्रेमकथा'...

या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झालीय. त्यासाठी अक्षय कुमार शनिवारी सायंकाळी गोवर्धनमध्ये दाखल झालाय. 

'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा एक व्यंगात्मक सिनेमा असेल. अक्षय पुढची २० दिवस नंदगावात शुटींग करणार आहे. 

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">A very good morning from <a href="https://twitter.com/psbhumi">@psbhumi</a> and me from the sets of Toilet - Ek Prem Katha! First day it is...need your best wishes  <a href="https://t.co/ouumNwfl1A">pic.twitter.com/ouumNwfl1A</a></p>&mdash; Akshay Kumar (@akshaykumar) <a href="https://twitter.com/akshaykumar/status/795142157225037824">November 6, 2016</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

हा सिनेमा येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शितही होणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत भूमी पेडणेकर मुख्य अभिनेत्री म्हणून दिसेल. या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय नीरज पांडेय... 

हा सिनेमा पंतप्रधानांच्या 'स्वच्छ भारत' अभियानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल, असं म्हटलं जातंय.