आलिया भट हिचा हा 'हॉट' लूक पाहून तुम्ही हैराण व्हाल!

अभिनेत्री आलिया भट हिची सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. हा आलिया 'हॉट' लूक पाहून तुम्ही हैराण व्हाल!

Updated: Apr 10, 2015, 01:51 PM IST
आलिया  भट हिचा हा 'हॉट' लूक पाहून तुम्ही हैराण व्हाल! title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट हिची सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. हा आलिया 'हॉट' लूक पाहून तुम्ही हैराण व्हाल!

बॉलिवूडमधील मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने आलियाचा फोटो इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत आलिया सेक्सी दिसत आहे. मिकीने ट्विट केले आहे, याची लिंक शेअर केली आहे. आलियाचा हा लूक पाहिला तर तुम्ही हैराण व्हाल.

आलिया आपल्या आगमी सिनेमासाठी  बिझी आहे. 'शानदार' आणि 'उडता पंजाब' या दोन्ही सिनेमांमुळे आलिया चर्चेत आहे. यामध्ये शाहिद कपूर तिचा हीरो आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.