अनुष्कानं लगावली सलमानच्या कानाखाली

अनुष्का शर्मानं सलमान खानच्या कानाखाली लगावली आहे.

Updated: Feb 8, 2016, 09:36 PM IST
 अनुष्कानं लगावली सलमानच्या कानाखाली title=

मुंबई: अनुष्का शर्मानं सलमान खानच्या कानाखाली लगावली आहे. 'सुलतान' या सिनेमाच्या शूटिंगवेळी अनुष्कानं सलमानच्या कानाखाली थप्पड लगावली आहे. 

दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या या सिनेमामध्ये सलमान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सलमान आणि अनुष्का कुस्तीपटूंच्या भूमिकेतमध्ये आहेत. 

या चित्रपटाच्या कहाणीमध्ये अभिनेत्री अभिनेत्याच्या कानाखाली मारते, म्हणून 'सुलतान'च्या सेटवर अनुष्कानं सलमानच्या कानाखाली लगावली.