चला हवा येऊ द्या : कुशल आणि भाऊ बनले CID तील प्रद्युमन आणि दया

गोवा येथे झालेल्या चला हवा येऊ द्याच्या विशेष कार्यक्रमात CID तील प्रद्युमन आणि दया आले होते.

Updated: Jan 15, 2016, 07:33 PM IST

गोवा :  गोवा येथे झालेल्या चला हवा येऊ द्याच्या विशेष कार्यक्रमात CID तील प्रद्युमन आणि दया आले होते.

कुशल बद्रिके CID मधील ACP प्रद्युमन झाला तर भाऊ कदम हा दया झाला आहे. 

त्यांच्याकडे संजय जाधव यांची केस आली आहे.

त्यामुळे ते आपल्या खास शैलीत हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.