जय मल्हारच्या टीमसोबत भाऊची दे धमाल

Updated: Jun 28, 2016, 04:45 PM IST

मुंबई : जय मल्हारच्या टीमसमोर चला हवा येऊ द्याच्या टीमने धमाल केली, भाऊ कदमने आदी म्हणजेच आदिनाथ कोठारे साकारला, इन्स्पेक्टर महेश जाधव भारत गणेशपूरने साकारला तेव्हा महेश मांजरेकरांनाही हसू आवरत नव्हतं. तर पाहा चला हवा येऊ द्याचा सुपर हिट एपिसोड...