'चला हवा येऊ द्या'मुळे त्यांना बायको सोडून गेली

 'चला हवा येऊ द्या' हा झी मराठीवरील शो महाराष्ट्रातील जनतेला खळखळवून हसवतो. पण गोव्यात असा प्रकार घडला की प्रक्षेकातील एक महिला आपल्या नवऱ्यालाच सोडून गेली. 

Updated: Jan 28, 2016, 08:06 PM IST
'चला हवा येऊ द्या'मुळे त्यांना बायको सोडून गेली title=

गोवा :  'चला हवा येऊ द्या' हा झी मराठीवरील शो महाराष्ट्रातील जनतेला खळखळवून हसवतो. पण गोव्यात असा प्रकार घडला की प्रक्षेकातील एक महिला आपल्या नवऱ्यालाच सोडून गेली. 

सध्या चला हवा येऊ द्याची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. गोवा येथील कार्यक्रमात फ्रेंड्सची टीम मंचावर उपस्थित होती. त्यावेळी  'चला हवा येऊ द्या'चा सूत्रधार नीलेश साबळे हा गोव्यात प्रेक्षकांशी संवाद साधायला खाली उतरला त्यावेळी एका महिलेने आपल्या लहानपणाच्या मित्राशी ओळख करून दिली. 

त्यावेळी महिलेने ओळख करून दिल्यावर त्या व्यक्तीची बायको त्याला सोडून प्रेक्षागृहाच्या बाहेर पडली. पाहा या धम्माल घटनेचा व्हिडिओ...