धडकेबाज नवी मुंबईचा थिम सॉग तुम्हांला नक्की आवडेल

मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सिझनची तयारी जोरदार झाली असून यंदा नव्याने दाखल झालेल्या नवी मुंबई संघाने थिम साँग केले आहे. 

Updated: Apr 28, 2016, 09:07 PM IST

मुंबई : मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या सिझनची तयारी जोरदार झाली असून यंदा नव्याने दाखल झालेल्या नवी मुंबई संघाने थिम साँग केले आहे. 

नवी मुंबईचे हे थिम साँग तुम्हांलाही नक्की आवडेल... 

पाहा धडाकेबाज नवी मुंबईचे थीम साँग.....