हा अभिनेता कधी नाही करणार आलिया भट्टसोबत रोमांटिक फिल्म

 बॉलिवूडमध्ये असा कोणता अॅक्टर नाही जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छिणार नाही. पण असा एक अभिनेता आहे जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छित नाही. तो तिचा भाऊ इमरान हाशमी आहे. हो, इमरान हामशमी आलियासोबत कधीही रोमांटिक चित्रपट करणार नाही. 

Updated: Jun 4, 2015, 06:32 PM IST
हा अभिनेता कधी नाही करणार आलिया भट्टसोबत रोमांटिक फिल्म title=

मुंबई :  बॉलिवूडमध्ये असा कोणता अॅक्टर नाही जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छिणार नाही. पण असा एक अभिनेता आहे जो आलियासोबत रोमांटिक चित्रपट करू इच्छित नाही. तो तिचा भाऊ इमरान हाशमी आहे. हो, इमरान हामशमी आलियासोबत कधीही रोमांटिक चित्रपट करणार नाही. 

मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जीवनावर होणाऱ्या 'अझहर' चित्रपटात मुख्य भूमिका निभाविणाऱ्या इमरान हाशमी याने आपल्या बहिणीसोबत काम करण्यात आनंद होईल पण ऑन स्क्रिनही तिचा भाऊ म्हणून भूमिका वढविण्याची इच्छा आहे. 

इमरान हाशमी यांनी सांगितले, मी काय कोणीही असे केले नसते. ऑनस्क्रिन असेल किंवा ऑफस्क्रिन. दरम्यान, त्याने आलियाच्या यशस्वी चित्रपटांबद्दल आनंद व्यक्त केला. आलियाने मिळविलेली यशाच्यी उंची खूप चांगली आहे. तिच्या २ स्टेट्समधील आलियाचे काम खूप आवडले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.