अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीविरोधात गुन्हा दाखल

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नवाझुद्दीनसमोर पहिल्यांदा अडचण निर्माण झाली आहे. 

Updated: Jan 18, 2016, 12:00 PM IST
अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीविरोधात गुन्हा दाखल title=

मुंबई : बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नवाझुद्दीनसमोर पहिल्यांदा अडचण निर्माण झाली आहे. 

नवाझुद्दीन सिद्धीकीचं सोसायटीत गाडीच्या पार्किंगवरून एका महिलेशी भांडण झालं असल्याचं सांगण्यात येतंय, या महिलेशी बोलताना असभ्य भाषेत नवाझुद्दीन बोलला असल्याचं सांगण्यात येत आहे.

नवाझुद्दीव सिद्धिकीवर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी नवाझुद्दीनला पोलिस ठाण्यात बोलावलं आहे.