भाऊला पाहून जॉन हसूनहसून झाला वेडापिसा...

 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी धूम १,२,३ चे व्हिलन एकाच वेळी आले होते. त्यामुळे त्यांनी जी धमाल केली ती पाहून बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम हसून हसून वेडापिसा झाला. 

Updated: Mar 17, 2016, 10:28 PM IST
 भाऊला पाहून जॉन हसूनहसून  झाला वेडापिसा...  title=

मुंबई :  'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी धूम १,२,३ चे व्हिलन एकाच वेळी आले होते. त्यामुळे त्यांनी जी धमाल केली ती पाहून बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम हसून हसून वेडापिसा झाला. 

यावेळी धूम एक मधील व्हिलन जॉन इब्राहिम झाला होता भाऊ कदम, धूम २ मधील व्हिलन हृतिक रोशन झाला होता कुशल बद्रिके आणि धूम ३ मधील आमिर खान झाला होता निलेश साबळे... 

पाहा यांनी काय धम्माल केली त्याची एक झलक