'मुंबई पुणे मुंबई २' मधील जावेद अलींची गझल

कैसी ये तेरी प्रित हे गाणं, मुंबई पुणे मुंबई २ या चित्रपटातील गझल आहे.

Updated: Nov 26, 2015, 07:44 PM IST

मुंबई : कैसी ये तेरी प्रित हे गाणं, मुंबई पुणे मुंबई २ या चित्रपटातील गझल आहे, ही गझल जावेद अली यांनी गायली आहे, हे गाणं स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. ही गझलं लोकांनी किती भावते हे नंतरच समजणार आहे. हा व्हिडीओ यू-ट्यूबवर आजचं लॉन्च करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.