आमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय. 

Updated: Jun 6, 2016, 05:16 PM IST
आमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय. 

४२ वर्षांच्या किरणचे फेक फेसबूक अकाऊंट बनवून तिचे फोटो आणि माहिती फेसबूकवर शेअर केली जात होती. त्यामुळंच किरणनं अखेर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशनमध्ये अखेर अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली आहे.
.