पाहा 'मेरी कोम'चा लोकप्रिय प्रोमो

महिला बॉक्सर मेरी कोमवर आधारीत मेरी कोम चित्रपटाचा हा प्रोमो चांगलाच लोकप्रिय होतोय. प्रियंका चोपडालाही या निमित्ताने एक अॅक्शनपट करण्याची संधी लाभली आहे. प्रियंका चोपडाने मेरी कोमचा लढाऊबाणा हा स्क्रीनवर उभेउभ साकारला आहे. हा प्रोमो पाहून मेरी कोम चित्रपट कसा असेल यांची कल्पना येते.

Updated: Jul 31, 2014, 08:34 PM IST
पाहा 'मेरी कोम'चा लोकप्रिय प्रोमो title=

मुंबई : महिला बॉक्सर मेरी कोमवर आधारीत मेरी कोम चित्रपटाचा हा प्रोमो चांगलाच लोकप्रिय होतोय. प्रियंका चोपडालाही या निमित्ताने एक अॅक्शनपट करण्याची संधी लाभली आहे. प्रियंका चोपडाने मेरी कोमचा लढाऊबाणा हा स्क्रीनवर उभेउभ साकारला आहे. हा प्रोमो पाहून मेरी कोम चित्रपट कसा असेल यांची कल्पना येते.

पाहा प्रोमो

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.