प्रियांका चोपडा

व्हिडिओ : प्रियांकाकडून आपला 'परिचय' ऐकून निक चक्क लाजला

अर्थातच हा व्हिडिओ थोड्याच वेळात इंटरनेटवर व्हायरल झाला

Dec 20, 2018, 10:58 AM IST

व्हिडिओ : प्रियांका-परिणीती म्हणतायत 'टिप टिप बरसा पानी...'

परिणीतीनं आपल्या गोवा टूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय

Jun 26, 2018, 05:34 PM IST

'क्वांटिको'च्या सेटवर प्रियांका जखमी

सध्या हॉलिवूडमध्ये दिमाखात वावरणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा शूट दरम्यान जखमी झालीय. 

Jan 14, 2017, 04:40 PM IST

प्रियांका चोपडा 'व्हाईट हाऊस'मध्ये दाखल...

अखेर, प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये पाहायला मिळालीच... 

May 1, 2016, 01:16 PM IST

'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण

लवकरच प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत जेवताना दिसणार आहे. 

Apr 5, 2016, 12:36 PM IST

कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियांकाची प्रतिक्रिया...

आपल्या कामासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रानौत हिला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. यावर तिची 'फॅशन' सिनेमातील सह-अभिनेत्री प्रियांका चोपडा हिने प्रतिक्रिया दिलीय. 

Mar 31, 2016, 05:09 PM IST

जंगल बुकमध्ये शेरखानला नाना पाटेकरचा आवाज

मुंबई : रूडयार्ड किपलिंग लिखित जंगल बुक या कादंबरीवर डिस्नेने सिनेमाची निर्मिती केली आहे, हा सिनेमा हिंदी देखील येणार आहे. यात नाना पाटेकर, ओम पुरी आणि प्रियांका चोपडा सारख्या कलाकारांचे आवाज वापरण्यात आले आहे. 

Mar 21, 2016, 11:46 PM IST

पीपल्स चॉईस अॅवॉर्ड पटकावत देसी गर्ल प्रियांकाचा परदेशातही डंका

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिनं बॉलिवूडचा डंका परदेशातही वाजवलाय. 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'मध्ये न्यू टीव्ही सीरिजची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रियांका चोपडा हिची निवड करण्यात आलीय. हा अॅवॉर्ड प्रियांकाला थ्रिलर अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'साठी मिळालाय. 

Jan 7, 2016, 04:21 PM IST

'माझ्या आशीर्वादामुळेच प्रियांका बनली टॉप हिरोईन'

प्रियांका चोपडा ही आपल्या आशीर्वादामुळे मोठी स्टार बनल्याचं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव म्हणतायत. 

Dec 30, 2015, 04:28 PM IST

भंसाळींनी लावली 'इतिहासाची वाट'

 निर्माता दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटामुळे उठलेला वादाचा पिंगा काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये

Dec 4, 2015, 08:24 PM IST

'बाजीराव मस्तानी'ला पेशव्यांच्या वंशजांचा विरोध

संजय लीला भंसाळीच्या बाजीराव-मस्तानीवरून सुरू झालेला वाद आणखीनच चिघळण्याची चिन्ह आहेत.

Dec 4, 2015, 06:15 PM IST

'पिंगा'चं मेकिंग | दीपिकाचा प्रियांकावर असाही 'वार'

संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यावर सुरूवातीपासून वाद सुरू आहेत. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. 

Dec 2, 2015, 05:01 PM IST

प्रियांका चोपडा 'अरबी दहशतवादी', 'नकली किम करदाशियाँ'

अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये सध्या प्रियांकाचे पोस्टर लागले आहेत. अमेरिकन टेलव्हिजन वाहिनीवर प्रियांकाची नवी मालिका क्वांटिकोचे हे पोस्टर आहेत.

Sep 24, 2015, 01:01 PM IST

'प्रियंका'च्या 'मेरी कॉम'चा गल्ला, 2 दिवसात 17 कोटी

प्रियंका चोपडाचा अभिनय असलेल्या आणि पाच वेळेस जागतिक विजेता ठरलेल्या महिला बॉक्सर मेरी कॉम यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या मेरी कॉम चित्रपटाने दोन दिवसांच्या आत 17 कोटी 25 लाखांची कमाई केली आहे.

Sep 8, 2014, 06:04 PM IST

पाहा 'मेरी कोम'चा लोकप्रिय प्रोमो

महिला बॉक्सर मेरी कोमवर आधारीत मेरी कोम चित्रपटाचा हा प्रोमो चांगलाच लोकप्रिय होतोय. प्रियंका चोपडालाही या निमित्ताने एक अॅक्शनपट करण्याची संधी लाभली आहे. प्रियंका चोपडाने मेरी कोमचा लढाऊबाणा हा स्क्रीनवर उभेउभ साकारला आहे. हा प्रोमो पाहून मेरी कोम चित्रपट कसा असेल यांची कल्पना येते.

Jul 31, 2014, 08:34 PM IST