'पीके'चा नवा खुलासा ..

'पीके' सिनेमाचा नवीन संवाद अनुष्का आणि आमीर सहप्रोमोत सुरू आहे वाटते.

Updated: Dec 15, 2014, 09:40 PM IST
'पीके'चा नवा खुलासा .. title=

मुंबई : 'पीके' सिनेमाचा नवीन संवाद अनुष्का आणि आमीर सहप्रोमोत सुरू आहे वाटते.

तुम्हाला माहीतच आहे, 'पीके' चित्रपटाचा नवा प्रोमो खूप मनोरंजक आहे.

अनुष्का यामध्ये आमिर तुमचं नाव काय आहे? आमीर म्हणतो मला नाव माहीत नाही, पण मला सर्व पिके पिके अशी हाक मारतात ...

अनुष्का आमीरला दुसरा प्रश्न विचारते तेव्हा तो म्हणतो कि मी अॅस्ट्रॅानॉट आहे. आणि चंद्रावरून आलो आहे. उत्तर अतिशय मनोरंजक आहे.

या चित्रपटात आमीर 'अंतराळवीर' असू शकतो असे अनुमान काढले जाऊ शकते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.