मुंबई एअरपोर्टवर दीपिका-रणवीरचा खुल्लम-खुल्ला प्यार!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचं प्रेम आता जगजाहीरच झालंय. काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर हे दोघं एकत्र दिसले. आपल्या कॅज्युअल रुपात हे दोघं होते.

Updated: Oct 6, 2015, 09:01 AM IST
मुंबई एअरपोर्टवर दीपिका-रणवीरचा खुल्लम-खुल्ला प्यार! title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचं प्रेम आता जगजाहीरच झालंय. काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर हे दोघं एकत्र दिसले. आपल्या कॅज्युअल रुपात हे दोघं होते.

आणखी वाचा - दीपिका-रणबीरची भूमिका असलेल्या 'तमाशा'चा प्रोमो रिलीज

रणवीर सिंह काळी टी-शर्ट, गॉगल्स, कॅप आण डेनिम्समध्ये होता. तर दीपिका काळं टॉप त्यावर व्हाइट जॅकेट, लेग्गिंग्स, गॉगल आणि कॅप घालून होती. सध्या हे दोघं संजय लीला भंसालींच्या 'बाजीराव मस्तानी'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. दीपिकाच्या एका फॅन क्लबनं एअरपोर्टवरील त्यांच्या किसिंगचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय.

ट्विट पाहण्यासाठी क्लिक करा 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.