रणबीर - दीपिकाच्या 'तमाशा'ची एक झलक

इम्तियाज अली याचा आगामी सिनेमा 'तमाशा'मधला आणखी एक क्षण जाहीर करण्यात आलाय. 

Updated: Jul 29, 2015, 03:54 PM IST
रणबीर - दीपिकाच्या 'तमाशा'ची एक झलक  title=

मुंबई : इम्तियाज अली याचा आगामी सिनेमा 'तमाशा'मधला आणखी एक क्षण जाहीर करण्यात आलाय. 

'तमाशा' या सिनेमाचा एक फोटो सध्या सोशल वेबसाईटवर दिसून येतोय. या फोटोत रणबीर कपूर आणि दीपिका पादूकोण दिसत आहेत. 

'तमाशा' हा रोमान्टिक ड्रामा आहे. हा सिनेमा यूटीव्ही मोशन पिक्चर्सनं प्रेझेंट केलाय. हा सिनेमा २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

'बॉम्बे वेलवेट' दणकून आदळल्यानंतर रणबीरला या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. दीपिका पादूकोणचा 'पीकू' मात्र हिट ठरला होता. तसंच इम्तियाजचा 'रॉकस्टार'नं अनेक रेकॉर्ड गाठले होते. आता, हा सिनेमा या सिनेमाकडून अनेकांना अपेक्षा आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.