सांगली : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा द्या'ची टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे... नुकतीच ही टीम सांगलीमध्ये दाखल झालीय.
इथं 'दिल दोस्ती दुनियादारी'ची टीमही हजर होती... आणि या कार्यक्रमात धम्माल आणली ती 'मिनल' या पात्रात शिरलेल्या सागर कारंडेनं...
व्हिडिओ :