'दिलवाले' सिनेमाचे आगांवर काटा आणणारे स्टंट आणि धडकी भरवणाऱ्या शूटींगचे 'सत्य'

शाहरुख खान आणि काजोल यांचा दिलवाले  हा सिनेमा नेहमी चर्चेत राहिला. या सिनेमातील हीट गाणी अनेकांच्या लक्षात आहेत. मात्र, सिनेमातील स्टंट आणि शूटींग आगांवर काटा आणते तसेच धडकी भरवणारे आहे. यामागील सत्य काय आहे, याची माहिती खुद्द निर्देशक रोहित शेट्टी यांनी दिलेय. या सिनेमाचे शूटींग कसे केलेय यावर त्याने प्रकाश टाकलाय.

Updated: Dec 11, 2015, 10:50 AM IST
 'दिलवाले' सिनेमाचे आगांवर काटा आणणारे स्टंट आणि धडकी भरवणाऱ्या शूटींगचे 'सत्य' title=

मुंबई : शाहरुख खान आणि काजोल यांचा दिलवाले  हा सिनेमा नेहमी चर्चेत राहिला. या सिनेमातील हीट गाणी अनेकांच्या लक्षात आहेत. मात्र, सिनेमातील स्टंट आणि शूटींग आगांवर काटा आणते तसेच धडकी भरवणारे आहे. यामागील सत्य काय आहे, याची माहिती खुद्द निर्देशक रोहित शेट्टी यांनी दिलेय. या सिनेमाचे शूटींग कसे केलेय यावर त्याने प्रकाश टाकलाय.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.