शमिताभचा ट्रेलर लॉन्च, धनुष्य-बिग बींचा मिक्शचर

 बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धनुष्य यांची मोस्ट अवेटेड फिलम 'शमिताभ' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. याला मंगळवारी मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आले. 

Updated: Jan 7, 2015, 03:54 PM IST
शमिताभचा ट्रेलर लॉन्च, धनुष्य-बिग बींचा मिक्शचर  title=

मुंबई :  बॉलीवुड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि धनुष्य यांची मोस्ट अवेटेड फिलम 'शमिताभ' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. याला मंगळवारी मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आले. 

बिग बीचे फॅन फॉलोविंग इतकी आहे की ट्रेलरच्या लॉन्चला त्यांनी खच्चून गर्दी केली होती. जसा काही हा फिल्मचा प्रिमिअर आहे. लॉन्चनंतर बिग बीने सोशल नेटवर्कींग साइटवर काही फोटो शेअर केले आणि लिहिले की एकदा असे वाटले की हा फिल्मचा प्रिमिअर आहे. 

या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता कमल हसनची दुसरी मुलगी अक्षरा डेब्यू करीत आहे. 

पाहू या 'शमिताभ'चा ट्रेलर... 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.