सलमानच्या शो मध्ये प्रेग्नेंट झाली 'ती' हिरोइन!

सलमान होस्ट करत असलेल्या बिग बॉस शोमध्ये नेहमीच काही तरी विचित्र घडल्याचं आपण पाहतो. यावेळीही असंच काहीसं घडल्याची माहिती कळतेय. बिग बॉस सिझन ८ ची एक स्पर्धक चक्क प्रेग्नेंट झाल्याची चर्चा आहे.

Updated: Dec 15, 2014, 11:08 AM IST
सलमानच्या शो मध्ये प्रेग्नेंट झाली 'ती' हिरोइन! title=

मुंबई: सलमान होस्ट करत असलेल्या बिग बॉस शोमध्ये नेहमीच काही तरी विचित्र घडल्याचं आपण पाहतो. यावेळीही असंच काहीसं घडल्याची माहिती कळतेय. बिग बॉस सिझन ८ ची एक स्पर्धक चक्क प्रेग्नेंट झाल्याची चर्चा आहे.

याच आठवड्यात डिआंड्रा सोरेस बिग बॉसच्या घरातून आऊट झालीय. पण त्यापूर्वीच ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू झाली होती.  या शोची टिआरपी वाढवण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू असल्याचं काही जणांचं म्हणतं होतं.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिआंड्राला जेव्हा डॉक्टरकडे चेकअपसाठी नेण्यात आलं त्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याचं कळलं. डिआंड्रा शोदरम्यान गौतम गुलाठीसोबत गुटरगु करताना आढळली होती.

 दरम्यान, शोमधून आऊट झालेल्या डिआंड्रानं मात्र आपण प्रेग्नेंट नसल्याचं म्हटलंय. शिवाय 'किस केल्यानं प्रेग्नेंट होत नाही', असा जावई शोध तिनं लावलाय. आता बिग बॉसच्या घरात नेमकं तेव्हा काय घडलं? आणि खरं काय हे ते डिआंड्रा, गौतम आणि बिग बॉसलाच माहित

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.