पाहा 'शटर' मराठी सिनेमाचा प्रोमो

शटर या मराठी सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Updated: Jun 24, 2015, 02:26 PM IST
पाहा 'शटर' मराठी सिनेमाचा प्रोमो title=

मुंबई : शटर या मराठी सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रोमो पाहा सर्वात खाली

सुरूवातीला या सिनेमाचे टीझर येऊन गेले आहेत, त्यात सिनेमाचा सन्सपेन्स कायम होता, मात्र शटरच्या या प्रोमोत सिनेमातील कथानकावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

पाहा 'शटर' मराठी सिनेमाचा प्रोमो

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.